मालवण (प्रतिनिधी) - उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या मालवण देऊळवाडा उपशहरप्रमुखपदी किरण मारुती चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन जबाबदारी सोपविण्यात आली.
यावेळी ठाकरे युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, तपस्वी मयेकर, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, सिद्धेश मांजरेकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख दीपा शिंदे, पूजा करलकर, रूपा कुडाळकर, महिला शहरप्रमुख रेश्मी परुळेकर, नगरसेविका अनिता गिरकर माधुरी प्रभू, रवी तळाशीलकर, राजा शंकरदास, मीनाक्षी शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नवनियुक्त उपशहरप्रमुख किरण चव्हाण यांचे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.












































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.