जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवडे नंबर ८ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी योगाचे महत्त्व, नियमित व्यायाम व योगामुळे होणारे शारीरिक व मानसिक आरोग्याचे फायदे याविषयी मुख्याध्यापिका अनुराधा सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांच्या सहकारी शिक्षिका अनिशा कोलगावकर यांनी विद्यार्थ्यांकडून ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन तसेच विविध प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून घेतली. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात योगासनांचा समावेश करण्याचे आवाहन केले. योगामुळे एकाग्रता, शिस्त, आत्मविश्वास वाढतो आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते असे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांबरोबरच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गीत गावडे, उपाध्यक्ष निलेश मांजरेकर, शिक्षण तज्ञ ललित गडेकर, पालक प्रतीक्षा चेंदवणकर, अस्मिता गावडे, राजश्री काष्टे, विजया चेंदवणकर, कविता मांजरेकर, अंगणवाडी मदतनीस संध्या आसलोकर आदींनी तसेच शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी देखील उत्साहाने सहभाग घेतला.














.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)








































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.