loader
Breaking News
Breaking News
Foto

"एक पेड स्कुल के नाम'"कोलगाव केंद्रप्रमुखांचा अनोखा उपक्रम

कोलगाव केंद्रात दिनांक २४ जून रोजी शिक्षण परिषदेचे औचित्य साधून कोलगावचे केंद्रप्रमुख संदीप निऊंगरे यांनी केंद्रातील सर्व शाळांना फळझाडांच्या रोपांचे वाटप करून "एक पेड स्कुल के नाम" हा अनोखा उपक्रम राबविला. नुकत्याच विभागीय स्पर्धा परीक्षेतून नवनियुक्त झालेले कोलगाव केंद्राचे केंद्रप्रमुख निऊंगरे यांनी आपल्या केंद्रातील सर्व शाळांना फळझाडांची रोपे वाटून वृक्ष संवर्धनाचे महत्त्व कृतीतून विषद केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी डायट सिंधुदुर्गशी संलग्न असलेले ज्ञानप्रकाश फाउंडेशनचे कोऑर्डीनेटर प्रशांत भोसले, कोलगाव केंद्र मुख्याध्यापिका मृगाली पालव, सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यावेळी उपस्थित होते. त्यांच्या या उपक्रमाचे केंद्रातील सर्व शिक्षकांनी कौतुक केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg