loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र राज्य लॉटरीचा ७ लाखांचा मानकरी सावंतवाडीत

सावंतवाडी - येथील महाराष्ट्र राज्य लॉटरीचे अधिकृत एजंट अनंत माधव, न्यू मॅजेस्टिक लॉटरी अँड बुक स्टॉल सावंतवाडी यांच्या दुकानातून विक्री झालेल्या सागरलक्ष्मी लाॅटरी तिकिटाला ७ लाखांचे बक्षीस लागले आहे. सदर तिकिटाचा क्र. SL-00 : 4590 असून सोमवार दि. १५ जून चे तिकीट आहे. माधव यांनी भाग्यवान विजेत्याचे हार्दिक अभिनंदन केले आहे. माधव यांच्या दुकानातून विक्री झालेली तिकिटे आतापर्यंत २१ लाख, १२ लाख, ९ लाख, ७ लाख, ५ लाख, दीड लाख अशी अनेक बक्षिसे विक्री झालेल्या तिकिटातून लागली आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg