खेड (प्रतिनिधी )-- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात शा. भुरमल ज्वेलर्सच्या नवीन भव्य दालनाचे उद्घाटन शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांच्या हस्ते बुधवारी, १८ जून २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजता करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे नेते व माजी मंत्री रामदास कदम, खेड च्या नगराध्यक्ष माधवी बुटाला, एम. आय. हजवाणी इंग्लिश मीडियम स्कूल चे अध्यक्ष बशीरभाई हजवाणी, शा.भुरमल ज्वेलर्स चे मालक पारसभाई जैन, माजी आमदार संजय कदम, लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, सामाजिक कार्यकर्ते हनिफ घनसार, सिकंदर जसनाईक, ला माजी अध्यक्ष रोहन शेठ विचारे सर्व नगरसेवक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आजपासून शहरातील तीनबत्ती नाका परिसरातील मुकादम लॅन्डमार्क २ येथे हे नवीन दालन ग्राहकांच्या सेवेत दाखल झाले आहे.
खेड आणि परिसरातील ग्राहकांसाठी एकाच छताखाली विविध प्रकारचे आणि आकर्षक डिझाईन्सचे दागिने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शा भुरमल ज्वेलर्सने एचडीएफसी बँकेच्या बाजूला, शॉप क्रमांक ६, ७ आणि १३ ते १६ मध्ये हे आपले अद्ययावत दालन सुरू केल्याने आता महिलांना चोखंदळ पणे दागिने खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)
































































































































































































































































































































































































































































































































































































































.jpg)






3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.