loader
Breaking News
Breaking News
Foto

परभणी जिल्ह्यात मारुती मंदिर सभागृहाचे छत कोसळले, ४० श्रद्धाळू छताखाली दबले

परभणी - परभणी जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली असून मारुती मंदिर सभागृहाचे छत कोसळल्याने ३० ते ४० भक्तगण ढिगार्‍याखाली गाढले गेल्याची शक्यता आहे. ही घटना मानवत तालुक्यातील प्रसिद्ध मारुती मंदिर परिसरात आज शनिवारी सकाळी घडली. मंदिराच्यासमोर उभारण्यात आलेला छत कोसळला. त्यानंतर प्रचंड आरडाओरड झाली. परिसरात गोंधळ उडाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg