loader
Breaking News
Breaking News
Foto

गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे कीटकजन्य आजारबाबत जनजागृती कार्यक्रम उत्साहात

रत्नागिरी /वार्ताहर : जिल्हा हिवताप कार्यालय रत्नागिरी , राष्ट्रीय किटकजन्य रोग निर्मूलन कार्यक्रम, अंतर्गत, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांचे संयुक्त विद्यमाने, रत्नागिरी शहर बसस्थानक येथे , पथनाटय सादरीकरण करण्यात आले.यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी माननीय डॉ संतोष यादव सर ,आरोग्य पर्यवेक्षक श्री एल. जी.पुजारी , आरोग्य पर्यवेक्षक श्री आर .एस. जाधव , कीटकसमहारक श्री व्हि .एस. ढवळे, आरोग्यसेवक श्री एम. एम .साळवी ,श्री एन. एन. डंबे, श्री एस. जे. ढेकणे , श्री एस .एस. बिरांजे ., क्षेत्रीय कर्मचारी श्री व्ही. व्ही. सावंत व गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे श्री सचिन संगारे सर व विद्यार्थी उपस्थित होते . Pamplet वाटप, ग्रुप टॉक , पोस्टर चिकटवणे इ कीटकजन्य आजाराबाबत जनजागृती चे उपक्रम राबविण्यात आले .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg