loader
Breaking News
Breaking News
Foto

माझा सिंधुदुर्गतर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्याचे वितरण

मालवण (प्रतिनिधी) - माझा सिंधुदुर्ग विकास संस्था (रजि.) व संलग्न माझा सिंधुदुर्ग ग्रुप यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आई / वडिलांचे छत्र गमावलेल्या व प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणार्‍या शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार देण्याच्या उद्देशाने शिष्यवृत्ती उपक्रमांतर्गत संपूर्ण वर्षासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम नुकताच मराठा समाज सभागृह, कुडाळ येथे संपन्न झाला. या उपक्रमाचे हे ६ वे वर्ष होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी सिंधदुर्ग जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांतून निवडलेल्या १६० विद्यार्थ्यांना उपस्थितांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले. नियोजन समितीच्या सौ. तेजल नागवेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg