संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - कोकणातीलमुसळधारपावसाचा रक्षण करण्यासाठी पूर्वी मोठ्या प्रमाणावर वापरलेल्या जाणाऱ्या नारळाच्या झावळ्या किंवा सागांच्या पानांपासून तयार होणाऱ्या झापांची जागा आता प्लास्टिकच्या ताडपत्री आणि मेन कापडाने घेतली आहे. पर्यावरण पूरक आणि स्थानिक संवर्धनावर आधारित असलेली शाकारणीची पारंपारिक पद्धत नामशेष होण्याच्या मार्गावर असून वाढत्या प्लास्टिक वापराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पाऊस पडल्याने छत्री रेनकोट चप्पल गमबूट अनेक प्रकारच्या प्लास्टिक चप्पल, बूट बाजारात उपलब्ध झाली असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
पावसाळ्यापूर्वी घरांची पडवीची गोठ्यांची आणि सकाराने करण्याची कोकणातील जुनी परंपरा आहे कमी खर्च सहज उपलब्धता आणि परंप-रातील सुलभता यामुळे प्लास्टिक ताडपत्रीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शासनाकडून प्लास्टिकमुक्ती बाबत जागृती केली जात असली तरी शाकारणासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक ताडपत्रांच्या वाढत्या परंपरेकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे. शेतीतही प्लास्टिकच्या ताडपत्रीचा वापर प्लास्टिकच्याताडपत्रीचा वापर आता केवळ शेतकरी पुरता मर्यादित राहिला नाही. शेतीमाला झाकणे बांधकाम मालावरील तात्पुरती शेड वाहनांचे रक्षण अशा विविध कामासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. परिणामी प्लास्टिक कचरा निर्माण होऊन पर्यावरण प्रदूषणाची समस्या गंभीर होत आहे.












































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.