loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईप लाईन ची दुरुस्ती नगरसेवक पप्पू चिकणे यांची तत्परता

खेड - आज खेड शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईप लाईन ची दुरुस्ती करण्यात आली आहे. नर्सरी येथील मेन एअर वाँल मोठया प्रमाणात लिकेज होता. त्याची दुरुस्ती करण्यात आली व स्वरूप नगर येथील ज्याईंड लिकेज होते त्यामुळे 1 तासाला हजारो लिटर पाणी वाया जात होते. आज उपनगराध्यक्ष पाणी सभापती सतिश उर्फ पप्पू चिकणे यांनी योग्य नियोजन करून दोन्ही कामे पूर्ण केली. यावेळी इंजिनियर लोहार, प्रणित जाधव, लाईन सुप्रवायझर राजेश खेडेकर, सुशील महाडिक, प्लबर मुकेश पेवेकर, सुयोग, निखिल, संजय, वनगुले व खातू यांनी भरपुर मेहनत घेऊन काम पूर्ण केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg