loader
Breaking News
Breaking News
Foto

सवणस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामलिंग जंगम यांचे निधन

खेड - खेड तालुक्यातील मौजे सवणस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा मुळगाव गावदेवी मंदिराचे गेली 70 वर्ष पुजारी म्हणून काम पाहणारे श्री रामलिंग कासलिंग जंगम यांचे शुक्रवार दि. 19 जून 2026 रोजी खेड एस टी स्टॅन्ड येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांना कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले होते. त्यांचा अंत्यविधी मौजे सवणस मुळगाव येथे रात्री 10 वाजता होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg