loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ. अद्वैत भोसले एम.बी.बी.एस परीक्षेत प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण, भाजप कडून सत्कार

खेड - खेड चे प्रसिद्ध डॉ. अजित भोसले आणि डॉ.दिपाली भोसले यांचे चिरंजीव डॉ. अद्वैत अजित भोसले एम.बी.बी.एस परीक्षेत प्रथम श्रेणीमध्ये के.ई.एम रुग्णालय येथून उत्तीर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी खेड यांच्यावतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित भाजपा नेते. नगराध्यक्ष वैभव खेडेकर, गट नेते, नगरसेवक रहीम सहिबोले, भाजपा शहराध्यक्ष भालचंद्र (नंदू) साळवी, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस मिलिंद (दादू )नांदगावकर, राहुल पाटणे, सुहास भोसले, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार आदी उपस्तिथ होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg