loader
Breaking News
Breaking News
Foto

खासदार पार्थ पवार यांचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले अभिनंदन

कणकवली (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस पार्थ दादा पवार हे राज्यसभा खासदार झाल्याबद्दल राष्ट्रवादी सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी त्यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन केले. मुंबई येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या देवगिरी या बंगल्यावर राष्ट्रवादी सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यानी खासदार पार्थ दादा पवार यांची भेट घेऊन खासदार झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्याचबरोबर जिल्हा राष्ट्रवादी संघटने बाबतीत चर्चा केली. त्यावेळी खासदार पार्थदादा पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांना आश्वासित केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg