loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन २०२६ च्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रम

मुंबई : मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस जी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन २०२६ च्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी , उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच विधिमंडळातील विविध पक्षांचे सदस्य उपस्थित होते. आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सौहार्दपूर्ण वातावरणात संवाद साधत लोकहिताच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg