loader
Breaking News
Breaking News
Foto

२२ रोजी आजगाव श्री देव रवळनाथ वर्धापन दिन

आजगाव - आजगाव येथील प्रसिद्ध जागृत देवस्थान श्री रवळनाथ देवाचा वर्धापनदिन सोमवार २२ जून रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता महाअभिषेक व धार्मिक विधी, सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता महाआरती व तीर्थप्रसाद, दुपारी २ वाजता महाप्रसाद. तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन गांवकर मंडळी व समस्त आजगांव ग्रामस्थ यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg