loader
Breaking News
Breaking News
Foto

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर येथे १४ रोजी वक्तृत्व स्पर्धा

वरवेली, (गणेश किर्वे) - महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका गुहागर यांच्यावतीने मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वक्तृत्व स्पर्धा १४ जून २०२६ रोजी दुपारी २ वा. मध्यवर्ती संपर्क कार्यालय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शृंगारतळी, पेट्रोल पंपासमोर आयोजित करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या वक्तृत्व स्पर्धेमध्ये गट क्र. १ (छोटा गट) - इयत्ता १ ली ते ४ थी माझा महाराष्ट्र वेळ, ३ ते ४ मिनिटे, गट क्र. २ - इयत्ता ५ वी ते १० वी- मला माहित असणारे राजसाहेब ठाकरे, वेळ ४ ते ५ मिनिटे, खुला गट सर्व वयोगटांसाठी मराठी अस्मिता आणि माझी कर्तव्ये ’वेळ ४ ते ५ मिनिटे, अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी खालील नंबर वरती संपर्क करा. राहूल जाधवः ८९७५३४८१२, प्रशांत साटले: ९९६७०८८५१९, प्रथमेश रायकरः ९३७०५०७८९९, वेदांत देवळेकर: ९६६५८७०६९४

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg