loader
Breaking News
Breaking News
Foto

सरपंच डाॅ एस.व्ही कदम राज्यस्तरीय सह्याद्रीरत्न पुरस्काराने सन्मानित

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त भारत सरकार सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय या विभागातून, नालंदा फाऊंडेशन वतीने सरपंच डाॅ एस.व्ही कदम यांना राज्यस्तरीय सह्याद्रीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डाॅ. कदम यांनी केलेले उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन सदर पुरस्कार पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी जेष्ठ सिनेअभिनेते सुनील नाना गोडबोले, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुप्रसिद्ध कायदेतज्ञ पी. टी. गांधी, नितीन धवणे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष मराठी चित्रपट ऑर्गनायझेशन यांच्या हस्ते राज्यस्तरीय सह्याद्रीरत्न पुरस्कार 2026 सन्मानपत्र मानचिन्ह, गोल्ड मेडल देऊन सन्मानित करणेत आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg