loader
Breaking News
Breaking News
Foto

सुयोग धामापूरकर यांची बुद्धिबळ पंचपदी निवड

मालवण (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कलचे जिल्हाध्यक्ष सुकळवाड गावचे सुपुत्र सुयोग मारुती धामापूरकर यांची राज्यस्तरीय बुद्धिबळ पंच म्हणून निवड जाहीर झाली आहे. महाराष्ट्र चेस असोसिएशनतर्फे रत्नागिरी येथे आयोजित राज्यस्तरीय बुद्धिबळ पंच परीक्षेत त्यांनी घवघवीत यश संपादन करून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. बुद्धिबळ क्षेत्रातील त्यांचे नेतृत्व, संघटन कौशल्य व सातत्यपूर्ण कार्य यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कलला नवी दिशा मिळणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg