loader
Breaking News
Breaking News
Foto

मुरुडच्या सर एस.ए.हायस्कूलमध्ये योगा दिन

कोर्लई,ता.२१(राजीव नेवासेकर) मुरुडच्या जंजिरा विद्या मंडळ संचालित सर एस.ए.हायस्कूल व स्व म.ल. दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक बारावा योग दिन साजरा करण्यात आला . हायस्कूलचे माजी कीडा शिक्षक व संस्थेचे संचालक पांडुरंग आरेकर यांनी विद्यार्थ्यांना योगासन प्राणायाम यांचे महत्त्व समजवत मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांकडून योगासन प्रात्यक्षिक करून विद्यार्थांना प्रोत्साहित केले. शाळेतील मॉर्निंग स्टार तसेच इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थयांनी योग दिनाच्या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुख्याध्यापक सरोज राणे,पर्यवेक्षक भास्कर मोरे , मेरा युवक भारतचे भरत बागवे,मुख्याध्यापिका जोशी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित यावेळी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg