loader
Breaking News
Breaking News
Foto

पहिल्याच दिवशी गटशिक्षणाधिकारी थोरात यांची नावळे धनगरवाडा शाळेला भेट

वैभववाडी (प्रतिनिधी) - शाळेच्या पहिल्याच दिवशी तालुक्याचे नूतन गटशिक्षणाधिकारी थोरात यांची विद्या मंदिर नावळे धनगरवाडा शाळेला भेट देऊन नवगतांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्वत्र नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात मोठ्या उत्सवात करण्यात आली. या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुक्यातील विद्यामंदिर नावळे धनगरवाडा शाळेला गटशिक्षण अधिकारी थोरात यांनी भेट देत नवगतांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक व गणवेश वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी सरपंच सोनल गुरव, शाळा समिती अध्यक्ष शर्वरी रावराणे, शाळा समितीचे उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य संजय शेळके, सचिन गुरव, मुख्याध्यापक संतोष भरडकर, उपशिक्षक जयकुमार माने, शिक्षिका वर्षा, होटकर पिसे आधी आधी ग्रामस्थ पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg