loader
Breaking News
Breaking News
Foto

शिक्षक अजय कांबळे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - बि द चेंज फाउडेशन वतीने शिक्षक अजय धोंडीराम कांबळे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शिर्डी कोपर या ठिकाणी पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजय कांबळे यांना आर्दश शिक्षक पूरस्कार अभिनेत्री निवेदिता पागम यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. अजय धोंडिराम कांबळे जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा कोंडखंडकर नं. 1 या शाळेत कार्यरत आहेत. त्याना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे शिक्षक वर्गातून तसेच सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg