loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी शहरा नजीकच्या फणसावळे गावाजवळ गुरांचे अवयव सापडल्याने खळबळ

रत्नागिरी ( प्रतिनिधी ) : रत्नागिरी शहरा नजीकच्या फणसवळे गावी गुरांचे अवयव सापडल्याने खळबळ उडाली आहे जवळपास चार ते पाच गुणांचे अवयव असून सर्व अवयव प्लॅस्टिक कापडात आढळून आले आहेत. पोलिसांनी हे अवयव जप्त केले असून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या अवयव संदर्भात रत्नागिरी पोलीस कसून तपास करणार असून डीवायएसपी निलेश माईंणकर यांनी रत्नागिरी टाइम्स कडे बोलताना सांगितले की सांगितले की, त्या गुरांचे सामडे काढण्यात आले आहे. यामागे नेमके कोण आहे? याचा शोध लवकरच पोलीस घेतील असा विश्वास यंत्रणेने व्यक्त केला आहे

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg