सावंतवाडी, (प्रतिनिधी) - आजगावसह दशक्रोशीतील १८ गावात होणार्या खनिज ड्रोन सर्वेक्षणाविरोधात आजगाव वेतोबा मंदिरात १९ जून रोजी बैठक झाली. यावेळी येत्या मंगळवारी (२३ जून रोजी) आजगाव वेतोबा मंदिर ते आरवली वेतोबा मंदिरापर्यंत सर्व्हेक्षणा विरोधात रॅली काढण्यात येणार असून यावेळी सर्वपक्षीयांसह, निसर्गप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले, वेतोबाच्या नेतृत्वाखाली आपले राजकीय विचार बाजूला ठेवून निसर्गाचा रक्षणासाठी आपण एकत्र आलोत. वेतोबाच लक्ष सर्वांवर असून मंगळवारी याविरोधात होणार्या आजगाव वेतोबा मंदिर ते आरवली वेतोबा मंदिरापर्यंत होणार्या या रॅलीला १० गाव सर्वेक्षण क्षेत्रात असली तरी जिल्हाभरातून लोक यात सहभागी होतील. देवभूमी टीकवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. चार दिवसांत घराघरात हा संदेश पोहचवा. सर्वपक्षातील लोक हा निसर्ग अबाधित ठेवण्यासाठी एकत्र आलेत. आम्ही शांततेत विरोध करत असताना जर आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला तर वेळप्रसंगी कोकणी बाणा दाखवून देऊ असा इशारा परब यांनी दिला.







































































































































.jpg)



























































































































































.jpg)







































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.