loader
Breaking News
Breaking News
Foto

तिलारी घाटात अवजड ट्रक वळणावर अडकून पडल्याने घाटातील वाहतूक ठप्प

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - गोवा, दोडामार्ग, बेळगाव, कोल्हापूर, जवळचा मार्ग असलेल्या तिलारी घाटातून संभाव्य वाढते अपघात लक्षात घेऊन या घाटातून अवजड वाहनांना बांधकाम विभागाने बंदी घातली आहे. तसे सूचना फलक घाटाच्या पायथ्याशी, माथ्यावर लावले आहेत. तरी काही अवजड वाहने जाणूनबुजून तिलारी घाटातून जाण्याच्या नादात माञ इतर वाहन धारकांना डोकेदुखी ठरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मोठा ट्रक तिलारी घाटात धोकादायक वळणावर अडकून राहिला यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली. ट्रक अडकून पडल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. काही वाहने तेरवण मेढे अशी मार्गस्थ झाली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg