loader
Breaking News
Breaking News
Foto

मोठी बातमीः सिंधुदुर्गमध्ये भूकंपाचे धक्के, भिंतींना तडे, घरांचे मोठे नुकसान, जनतेत घबराट

फोंडाघाट - सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठी बातमी हाती आली आहे. कणकवली फोंडाघाट विद्यानगर-बेलदारवाडी परिसरात भूकंपसदृश धक्के जाणवले. अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. फोंडाघाटचे संरपंच संजना आग्रे यांनी नुकसानग्रस्त घरांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. बेलदारवाडी परिसराला रात्री ११.३०च्या सुमारास धक्के जाणवले. हे धक्के भूकंपाचे होते की, मायनिंगचे होते असाही संभ्रम आहे. घरांच्या पत्र्यालाही छप्परलाही तडे गेले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. भूकंपाचे धक्के जाणवले त्यावेळी लोक घरातून बाहेर आले. घबराट पसरली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg