loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ. अद्वैत भोसले एम. बी. बी.एस परीक्षेत प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालाबद्दल खेड शहर मराठा बांधव यांच्या वतीने सत्कार

खेड (प्रतिनिधी) - डॉ. अजित भोसले आणि डॉ. आकांक्षा भोसले याचे चिरंजीव डॉ. अद्वैत भोसले हे एम. बी. बी.एस परीक्षेत प्रथम श्रेणीमध्ये के. ई. एम. मेडीकल कॉलेज येथून उत्तीर्ण झालाबद्दल खेड शहर मराठा बांधव यांच्या वतीने त्याचा यथोचित सत्कार करण्यात अणि त्याप्रसंगी खेड शहर अध्यक्ष शरद शिर्के, पप्पुशेठ चिकणे, रोहन विचारे, प्रशांत सावंत, नंदु साळवी, दिपक नलावडे, सुनिल दरेकर, हेमंत साळुंखे, सुहास भोसले, भोसले गुरुजी मराठा बांधव उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg