खेड (प्रतिनिधी) : शिवसेना पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने तिसंगी येथील आनंदराव दौलतराव भोसले यांची शिवसेना उत्तर रत्नागिरी जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या हस्ते जामगे येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार संजयराव कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत (शशी) चव्हाण, चंद्रकांत अण्णा कदम, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, स. तु. कदम, दाऊद हमदुले यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
नियुक्तीनंतर आनंदराव भोसले यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत संघटना वाढीसाठी आणि शिवसेनेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या नियुक्तीमुळे खेड तालुक्यासह उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.







.jpg)



























































































































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)

























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.