loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत पावसाच्या हलक्या सरी: कोकणच्या निसर्गाने पांघरली हिरवी शाल

संगलट (खेड )(इक्बाल जमादार) - कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दापोली आणि आसपासच्या परिसरामध्ये नुकत्याच पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. या पहिल्यावहिल्या सरींमुळे कडक उन्हाळ्यापासून हैराण झालेल्या स्थानिक नागरिकांना आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला असून, संपूर्ण परिसरात एक सुखद गारवा निर्माण झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या काही दिवसांपासून दापोलीत उष्णतेचा पारा चांगलाच वाढला होता. मात्र, आकाशात अचानक काळे ढग जमा झाले आणि त्यानंतर आलेल्या पावसाच्या हलक्या सरींनी हवेत गारवा आणला. मातीचा तो सुगंध आणि पानांवर पडणारे पावसाचे थेंब यामुळे दापोलीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसू लागले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg