loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये शा भुरमल ज्वेलर्सच्या नव्या दालनाचे १८ जून रोजी उद्घाटन

खेड - जिल्ह्यातील खेड शहरात शा भुरमल ज्वेलर्सच्या नवीन आणि भव्य दालनाचे उद्घाटन येत्या बुधवारी, १८ जून २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजता आयोजित करण्यात आले आहे. शहरातील तीनबत्ती नाका परिसरातील मुकादम लॅन्डमार्क २ येथे हे नवीन दालन ग्राहकांच्या सेवेत दाखल होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला शिवसेना नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम तसेच राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खेड आणि परिसरातील ग्राहकांसाठी एकाच छताखाली विविध प्रकारचे आणि आकर्षक डिझाईन्सचे दागिने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शा भुरमल ज्वेलर्सने एचडीएफसी बँकेच्या बाजूला, शॉप क्रमांक ६, ७ आणि १३ ते १६ मध्ये हे आपले अद्ययावत दालन सुरू केले आहे. या भव्य दालनाच्या उद्घाटन प्रसंगी परिसरातील नागरिकांनी आणि ग्राहकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शा भुरमल ज्वेलर्स परिवाराकडून करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg