loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणच्या झिलाची १९ वर्षाखालील क्रिकेट संघात निवड

खेड (दिलीप देवळेकर)- खेड तालुक्यातील आंबये देऊळवाडी येथील संदेश दगडु सकपाळ यांचा सुपुत्र व राजेश दगडू सकपाळ यांचा पुतण्या आर्यन सकपाळ याची हिंदुस्तानच्या क्रिकेटच्या १९ वर्षाखालील संघात निवड झाली आहे. आर्यन याने सकपाळ घराण्याचे नाव उज्ज्वल केले असून त्याचा अभिमान समस्त सकपाळ कुटुंबीयांना वाटत आहे. गावचे माजी सरपंच अनिल सकपाळ, माजी सैनिक काशिनाथ सकपाळ, माजी पोलीस पाटील रविंद्र सकपाळ आदि सकपाळ बंधूंनी व ग्रामस्थांनी आर्यन याचे अभिनंदन करून पुढील क्रिडाविषयक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg