संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - तालुक्यातील धामणी येथे पहाटे ५ च्या सुमारास गव्याने एसटी बसला धडक दिल्याची घटना घडली आहे. मात्र एस टी चालकाच्या प्रसंगावधनामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. यासंदर्भांत अधिक वृत्त असे की, गुरुवार दि. ११ रोजी पुणे येथून रत्नागिरीकडे प्रवास करणाऱ्या एसटी बसला पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास धामणी पेट्रोलपंपानजिक एक मोठ्या आकाराचा गवा अचानक रस्त्यावर धावत येवून पलिकडे जाण्याच्या प्रयत्नात होता.
त्याचदरम्यान चालक खरात यांच्या नजरेत गवा रेडा आल्याने त्यांनी लगेच गाडीच्या वेगाला आवर घातल्याचे प्रवासी प्रशांत जाधव यांनी सांगितले. सदर अपघातापूर्वी कोयनानगर नजिक गाडीचा डाव्या बाजूचा टायर पंक्चर झाल्याची घटना घडली.











































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.