loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीच्या मिरजोळे एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांचे दूषित सांडपाणी वहाळात , ग्रामपंचायत कठोर पाऊले उचलणार

Times Digital Desk : रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे एमआयडीसी मधील रासायनिक कंपन्यांनी दूषित सांडपाणी वहाळ्या सोडण्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. हा प्रकार समजताच परिसरातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असती तरी अजूनही ओढे नाले प्रवाहित झालेले नाहीत असे असताना आज सकाळी मिरजोळे एमआयडीसी मधील काही कंपन्यांनी दूषित सांडपाणी वाळत सोडले ते जांभूळ फाटा परिसर ते करंदीकरवाडी भागातून वाहत जात होते त्या पाण्याला केमिकल सारखा वास येत असल्याने परिसरातील दुर्गंधी पसरली आहे त्याचा परिणाम लोक वस्तीमधील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीवर झालेला असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे पावसाळ्याच्या तोंडावर थेट पिण्याच्या पाण्याची श्रोतच धोक्यात आल्यामुळे नागरिकांनी संता व्यक्त केला आहे.यापूर्वी अनेकदा कंपन्याने पावसाचे पाणी आणि वड्याच्या परवाचा गैरफायदा घेत रासायनिक पाणी सोडण्याची तक्रारी आणि स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केल्या होत्या. माझं दरवेळी केवळ पोकळ आश्वासनाशिवाय ग्रामस्थांच्या आधी काही लागले नाही प्रशासनाच्या डिसाई कारभारामुळे कंपन्यावर अंकुश राहिलेले नाही हे पाणी सोडणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

टाइम्स स्पेशल

दरम्यान याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी कंपन्यांना जाब विचारण्याची तयारी केली आहे तसेच ग्रामपंचायतीने ही क** पाऊल उचलण्याचे धोरण स्वीकारण्याचे समजते संबंधित कंपन्यांना प्रशासनाने वेळीच सूचना देण्याची मागणी केली जात आहे वेळ जवळचे सरपंच रत्नदीप पाटील यांनी सांगितले की जर हा प्रकार थांबला नाही तर तीव्र आंदोलन उभारावे लागेल पंचायत समिती सदस्य वैभव पाटील यांनी कंपन्यामध्ये दूषित पाणी वाळाद्वारे सोडले जाऊ नये यावर कायमस्वरूपी पर्याय करावाच ठराव ग्रामसभेमध्ये केला असताना अशा प्रकार होत असल्याने याबाबत क** पावले उचलली जाणार असल्याचा इशारा दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg