loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूणमध्ये दुर्मिळ ‘माऊस डियर’ आढळला

चिपळूण - शहरातील डीबीजे महाविद्यालयाच्या परिसरात येथील रहिवासी बाळकृष्ण शंकर पालकर यांना त्यांच्या घरामागील कंपाऊंडलगत लपून बसलेले माऊस डियर आढळले. हा प्राणी लाजाळू असून निशाचर आहे. शक्यतो दाट जंगल, झुडपे, मनुष्य वर्दळ कमी असलेल्या ठिकाणी त्याचा अधिवास असतो. यापूर्वी डॉ. विक्रम घाणेकर यांना माऊस डियर दिसले होते. भारतात दुर्मिळ असलेला हा प्राणी चिपळूणच्या जंगलात वास्तव्यास आहे. त्याचे अस्तित्व जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोलाचे द्योतक मानले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg