केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे चे पांडुरंग गोविंद महाडिक माध्यमिक विद्यालय धामापूर येथे महेश किचन मुंबई आणि संडे फ्रेंड्स मुंबई यांच्या सौजन्याने ८०० वह्या, १०० कंपास, १०० पाऊच वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. या ट्रस्टमध्ये सर्व माजी विध्यार्थी सदस्य म्हणून काम करत आहेत. या कार्यक्रमासाठी शाळा समिती अध्यक्ष संभाजी महाडिक, माखजन प्रभागाचे जि.प. सदस्य सुशील भायजे, माजी जि.प. सदस्य कांगणे, उद्योजक सुभाष महाडिक, माजी सरपंच शांताराम भायजे, माजी सरपंच दत्ताराम भायजे, उद्योजक उमेश महाडिक, सामाजिक कार्यकर्ते सुबोध चव्हाण, तुकाराम मेस्त्री, सामाजिक कार्यकर्ते अजित कांबळे गुरुजी, कृषी विस्तार अधिकारी एम. आर. कांबळे, मुख्याध्यापक बी. एच. चंदनशिवे, कमलाकर बिरवटकर, प्रकाश मिरगल, प्रवीण कांबळे, महेश खेडेकर, निलेश भोजने, रश्मीर गायकर, नागेश राऊत हे सर्व माजी विद्यार्थी आणि सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आजी माजी विद्यार्थी, तसेच जि. प प्राथमिक शाळा धामापूर नंबर ४ चे सर्व विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पवार यांनी केले.
टाइम्स स्पेशल
हर्णेमध्ये भाजपाचा मोफत पाणी पुरवठा; पाणी पुरवठ्याच्या सामाजिक कामाने हर्णेवासीय सुखावले



















































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)







































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.