मुंबई (सचिन कुळये) - कोकण आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, आणि पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ म्हणून वेगाने उदयास येत आहे. कोकणातील हिरवळ, नारळाची झाडे, सुंदर किनारे, धबधबे, पर्वत आणि हिरवागार डोंगर, द-या प्रवाशांना निश्चितच समृद्ध आणि सुखद अनुभव देतात असं स्थळ म्हणजे कोकण. या कोकणामध्ये पारंपरिक लोककला म्हणजे कलगीतुरा पहायला मिळतो. कलगीतुरा सामुहिक नृत्यांचा प्रकार आहे. कोकणातील लोककला हीच जतन करण्यासाठी आणि रसिक मनोरंजनासाठी ऑगस्ट क्रांती क्रीडा मित्र मंडळ (मुंबई) , कोकणचे क्रिकेट प्रेमी तर्फे कलगीतुरा आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम शनिवार दि.०४ जुलै २०२६ रोजी रात्रौ ८ वाजता साहित्य संघ मंदिर, गिरगाव, चर्नी रोड (मुंबई) येथे होणार आहे. हा रंगतदार सामना ब्रम्हनिष्ट सदगुरू सदालाल महाराज गाणार गुणाजी, दामाजी विष्णू, परशुराम, अशोक विठ्ठल म्हादे यांचे शिष्य कलगीवाले कवी/गायक शाहीर सचिन कदम विरुद्ध मुळगादी बाबु रंगले घराण्यातील भिवा शंकर यांचे नारायण गुरव यांचे बाब्या राजाराम, बबन विशाल यांचे वस्तादपदी गणेश भिकारी, गंगाराम प्रभाकर यांचे शिष्य तुरेवाले कवी/गीतकार/गायक शाहीर विकास लांबोरे यांचि होणार आहे.
या जबरदस्त दोन शाहिरांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. तरी या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहुन कोकणचे क्रिकेट प्रेमी यांना सहकार्य करावे असे आवाहन मित्र मंडळाचे सहकारी व कोकणचे क्रिकेट प्रेमी यांनी केलं आहे.












































































.jpg)



























































































































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.