loader
Breaking News
Breaking News
Foto

ईसवली गुरववाडी येथे विहीरीत पडलेला बिबट्या सुरक्षित

लांजा - तालुक्यातील ईसवली गुरववाडी येथे बिबट्या विहीरीत पडल्याची घटना घडली. रात्री भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याने माणसाचा कानोसा लागताच धूम ठोकली, त्याचवेळी उघड्या विहीरीत बिबट्या पडला. बिबट्या विहीरीत पडल्याचे सकाळी दिसून आले. त्यानंतर वनविभागाला पाचारण करण्यात आले. शर्थीचे प्रयत्न करुन बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आहे. वनअधिकार्‍यांनी बिबट्याला त्याच्या अधिवासात नेऊन सोडल्याचे समजते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg