loader
Breaking News
Breaking News
Foto

सोहम कदम यांचे सीए परीक्षेत घवघवीत यश

चिपळूण:- दसपटी विभागातील टेरव, निम्मेगावचे सुपुत्र सोहम संजीव कदम, कै. कृष्णाजी (मास्तर) भिकाजीराव कदम, मा. मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा टेरव, व मा. खजिनदार श्री भवानी वाघजाई मंदिर टेरव यांचे नातू हे सीए परीक्षा उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. कुलस्वामिनी श्री भवानी माता व ग्रामदैवत श्री वाघजाई मातेच्या कृपाशीर्वादाने तसेच कठोर परिश्रम, चिकाटी, सातत्य व अथक प्रयत्नामुळे सोहमने हे घवघवीत यश संपादन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामस्थ, नातेवाईक, मित्र मंडळी, ग्रामपंचायत टेरव, मंदिर व्यवस्थापन समिती, जय भवानी ग्रामोन्नती मंडळ, जय भवानी एज्युकेशन सोसायटी टेरव, सरस्वती एज्युकेशन ट्रस्ट मुंबई इ. सोहमचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg