loader
Breaking News
Breaking News
Foto

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या ना.नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आपल्या एक्स हँडलवर सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. विधिमंडळातील माझे सहकारी मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. ! त्यांनी आज सकाळीच ट्विट करत शुभेच्छा दिल्या होत्या. तर वर्षा निवासस्थानी पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद घेतले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg