loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड येथे राजामाता जिजाऊ एसटी बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न

खेड - महाराष्ट्र राज्याचे गृहराज्य मंत्री तथा दापोली खेड मंडणगडचे लोकप्रिय युवा आमदार नामदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून प्रात्प झालेल्या खेड एसटी आगारात नव्याने सुरू झालेल्या ३ x २ आसन क्षमतेच्या राजमाता जिजाऊ गाड्यांचा लोकार्पण सोहळा नामदार योगेशदादा कदम यांच्या निर्देशानुसार मा.बांधकाम व आरोग्य सभापती रत्नागिरी जिल्हा परीषद सदस्य अरूण उर्फ आण्णा कदम यांच्या शुभहस्ते आज दिनांक १५ जून २०२६ रोजी संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी शिवसेना उपनेते व सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख तसेच आमदार संजयराव कदम, जिल्हाप्रमुख अँड शशिकांत चव्हाण, खेड तालुकाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, गुहागर तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण, पंचायत समिती सभापती डॉआफीया पालेकर, उप सभापती सुनिल मोरे, शहरप्रमुख कुंदन सातपुते, नगराध्यक्षा माधवी बुटाला, उप नगराध्यक्ष सतिश उर्फ पप्पू चिकणे, गटनेते निकेतन पाटणे, युवासेना तालुकाप्रमुख मिलिंद काते, संतोष खोपकर, खेड आगार व्यवस्थापक, आगार कार्यशाळा वाहतूक अधिक्षक, वाहतूक निरीक्षक, खेड आगार कर्मचारी तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक सर्व नगरसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg