पनवेल :- सैन्यात जाण्याचे, देशासाठी काहीतरी करण्याचे लाखो तरुणांचे स्वप्न असते. यासाठी अनेकजण जीव तोडून मेहनत करतात. सैन्यातील भरतीसाठी दिवसरात्र सराव, अभ्यास करतात. असाच सराव देवद येथील तरुणाने केला आणि त्यांची निवड भारतीय सैन्य दलात झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या देवद शाखेतर्फे उपविभाग प्रमुख जयंत पाखरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी डॉ. सेल चे राज्य उप उपाध्यक्ष डॉ.आशिष बांदेकर, तालुका सन्यवक शिवाजी पालांडे, पनवेल प्रभाग संघटक सिद्धेश चव्हाण, महिला संघटक तनुजा झुरे यांची उपस्थिती लाभली. आई शिल्पा मोरे वडील विनोद मोरे यांचे सहकार्य लाभले होते. नियमित प्रशिक्षण, शिस्तबद्ध व्यायाम व अभ्यासामुळे हे यश शक्य झाल्याचे सुजल विनोद मोरे यांनी सांगितले. सुजल मोरेची सैन्य दलात निवड झाल्याने या यशाबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले आहे. या नवीन प्रवासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.







































































































































.jpg)



























































































































































.jpg)







































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.