loader
Breaking News
Breaking News
Foto

अमेरिकन संसदेत ट्रम्प यांच्याविरोधात मतदान

वॉशिंग्टन - अमेरिकन संसदेतील दोन्ही सभागृही खासदारांनी आज राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात मतदान करुन इराण युद्धविरोधी प्रस्ताव मंजूर केला आहे. राष्ट्राध्यक्षाचे युद्धासंदर्भातील अधिकार मागे घेण्यासाठी विरोधक आणि सत्ताधारी खासदारांनी पुढाकार घेतला. अमेरिकेत ट्रम्प यांना अंतर्गत विरोध किती आहे, ते मतदानावरुन दिसून आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg