loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडी येथील पी.एम.श्री.दत्त विद्यामंदिर येथे नवागतांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

वैभववाडी (प्रतिनिधी) - नविन शैक्षणिक वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहाने झाली. या पार्श्वभूमीवर वैभववाडी येथील पी.एम.श्री.दत्त विद्यामंदिर येथे नवागतांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच जि.प.सिंधुदुर्ग च्या शिक्षण व आरोग्य समिती सदस्य श्रावणी रावराणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्त व गणवेशाचे वितरण करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी जि.प.सिंधुदुर्ग शिक्षण व आरोग्य समिती सदस्य श्रावणी रावराणे, केंद्र प्रमुख रामचंद्र जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेजस साळुंखे, मुख्याध्यापक दिनकर केळकर, रेखा धावले, अहिल्या लांडगे, महेश प्रभावळकर, सेवानिवृत्त शिक्षीका दर्शना सावंत, सुषमा दळवी, समिधा शिंदे, गौतमी कळसुलकर, विश्वास जंगम, सुनील कुंभार, बहुसंख्येने पालक उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg