loader
Breaking News
Breaking News
Foto

शासनाचा उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा विजेत्या जैतापुरच्या राजाचे बक्षीस मंडळाकड़े सुपूर्द

राजापुर:पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकाडमी मुंबई यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2025 या स्पर्धाचा निकाल पर्यटन व संस्कृतिक कार्य विभागाच्या 24सप्टेम्बर 2025च्या शासन निर्णयान्वये जाहिर करण्यात आला होता.* या स्पर्धामध्ये *रत्नागिरी शहरातील मारुती गणपती पिम्पळपार देवस्थान टिळकआळी मंडळाला जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळाला होता. मंडणगड़ तालुक्यातील पालघरवाड़ी सार्वजनिक गणेशोत्सव गणेशोत्सव मंडळ दूसरे तर राजापुर तालुक्यातील जैतापुरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला तीसरा क्रमांक मिळाला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिहास्तरावर *प्रथम,दूसरे आणि तीसऱ्या मंडळाना अनुक्रमे 50हजार,40 हजार 30हजार रुपये आणि सर्टिफिकेट शासनामार्फत जाहिर करण्यात आले होते.ही रक्कम मण्डळाच्या खात्यात जमा करण्यात आली असून सर्टिफीकेट मंडळाकड़े सुपुर्द करण्यात आले आहे.जैतापुरचा राजा मंडळाला मिळालेल्या या यशाबद्द्ल सर्वत्र मंडळावर अभिनन्दनाचा वर्षाव होत आहे.

टाइम्स स्पेशल

जैतापूरचा राजा मंडळावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg