मुंबई - मुंबईत राहणार्या कोकणातील चाकरमान्यांनी जरा इकडे लक्ष द्या. तुम्ही खोपोली मार्गावर राहत असाल तर रात्रीच्यावेळी मध्यरेल्वेने मेगाब्लॉक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले जात आहे. मध्य रेल्वेने मंगळवारी रुळांच्या देखभालीच्या कामासाठी पलासधारी आणि खोपोली दरम्यान विशेष वाहतूक आणि वीजपुरवठा खंडित करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे पुढील दोन महिन्यांत निवडक दिवशी उपनगरीय रेल्वे सेवांमध्ये तात्पुरता व्यत्यय येईल. 17-18 जूनच्या मध्यरात्री (मंगळवार आणि बुधवार) पासून सुरू होऊन, प्रत्येक गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी पहाटे 1.30 ते 4.30 पर्यंत हा ब्लॉक राबवला जाईल.
देखभालीचे हे काम रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे आणि परिचालन सुरक्षितता सुनिश्चित करणे या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या 'थ्रू स्लीपर रिन्यूअल (TSR)' कार्यक्रमाचा एक भाग आहे. मध्यरात्रीच्या तीन तासांच्या कालावधीत, पलासधारी आणि खोपोली दरम्यानची उपनगरीय रेल्वे सेवा बंद राहील. परिणामी, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी रात्री 12.30 वाजता खोपलीला सुटणारी खोपोली-कर्जत लोकल रद्द राहील.



















































.jpg)



























































































































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.