खेड- राजवैभव नागरी सहकारी पतसंस्था मर्या. खेड इथे कर्मवीर पद्मश्री दादा इदाते यांनी सदिच्छा भेट दिली. सदरवेळी राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपा नेते व खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड.वैभव खेडेकर, पतसंस्थेचे उपाध्यक्ष तथा भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, पतसंस्थेचे संचालक तथा भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व नगरसेवक गटनेते रहीम भाई सहिबोल, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, पतसंस्थेचे व्यवस्थापक स्वप्निल नरळकर, भाजपा खेड शहर चिटणीस राकेश चव्हाण, दर्शना हेमंत गुडेकर, अनंत बर्वे, दर्शना गुडेकर, स्नेहा शिंदे, यश पाटणे, समीर सकपाळ, अक्षय जांभुळकर, समीर जाड्याळ, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, स्वराज गांधी, ओवेस चौगुले, अनिकेत पवार, प्रदीप भोसले उपस्थित होते.
टाइम्स स्पेशल
देवगड एसटी आगाराला प्राप्त पाच नव्या 'जिजाऊ' बस गाड्यांचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते लोकार्पण












































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.