loader
Breaking News
Breaking News
Foto

एमबीबीएस पदवी प्राप्त मधुरा बोंडलेचा खेडमध्ये सत्कार

खेड (प्रतिनिधी) - खेड नगरपरिषदेतील प्रशासकीय अधिकारी नागेश बोंडले यांची कन्या मधुरा बोंडलेने एमबीबीएस पदवी प्राप्त केल्याने तिचा नगराध्यक्षा माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे यांच्याहस्ते नगराध्यक्षांच्या दालनात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गटनेते निकेतन पाटणे, नगरसेवक संजय मोदी, तौसिफ खोत, मीनार चिखले, सतीश दरेकर, आरिफ मुल्लाजी, स्वप्निल सैतवडेकर, वर्षा सापटे, रसिका खेडेकर यांच्यासह नगरसेवक व नगरपरिषदचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg