वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठ येथे ग्रामपंचायत प्रशासकचे प्रशासक उमराठचे जनार्दन आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर विशेष ग्रामसभेच्या वेळी पंचायत समिती सदस्य संदीप गोरिवले तसेच पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी सर्जेराव कांबळे, विस्तार अधिकारी कृषी प्रतापसिंह जाधव उपस्थित होते. या सभेत महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांच्या निर्देशानुसार आंतरराष्ट्रीय विधवा दिनाचे औचित्य साधून गावातील उपस्थित विधवा महिलांसाठी एकल महिला दिन साजरा करण्यात आला. त्यांना श्राीफळ, पुष्पगुच्छ व सुपारीचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रशासक जनार्दन आंबेकर यांनी उपस्थित सर्व महिलांसाठी उर्वरित आयुष्य सुखी, समाधानाचे, आनंदाचे आणि निरोगी दिर्घायुषी लाभो अशा भरभरून शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम आणि साईस दवंडे यांचे सहकार्य लाभले.












































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.