रत्नागिरी - आ. रविंद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरच्या पहिल्या रत्नागिरी दौर्यावेळी अग्रक्रमाने स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला भेट देऊन, राज्य पतसंस्था फेडरेशनवर बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अॅड. दीपक पटवर्धन यांचे कौतुक व अभिनंदन केले. आपल्यावर आलेली ही नवीन जबाबदारी पार पाडताना पक्षही आपल्या पाठीशी राहील. कोकणात पहिल्यांदाच आलेल्या या पदाचा ठसा पतसंस्था चळवळीवर उमटेल असे प्रभावी काम करा, असे सांगत या विजयाबद्दल त्यांनी अॅड. पटवर्धनांचे अभिनंदन केले.
आ. चव्हाण यांचे सह प्रदेश सरचिटणीस आ.निरंजन डावखरे, सरचिटणीस आ. योगेश सागर, आ. प्रशांत ठाकूर, डॉ. विनय नातू व जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव हे ही आ. चव्हाण यांचे सह स्वरूपानंद पतसंस्थेला दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा संस्थेच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भा.ज.पा.च्या तीनही वरिष्ठ पदाधिकार्यांनी आज संस्थेला भेट देऊन अॅड. पटवर्धन यांचेबरोबर चर्चा केली. हा विषय राजकीय वर्तुळात कुतूहल मिश्रित चर्चेचा विषय ठरला आहे.



















































.jpg)



























































































































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.