loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रारंभीक संगीत परीक्षेत वराडकर हायस्कूल कट्टाचा शंभर टक्के निकाल

मालवण (प्रतिनिधी) : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्यामार्फत एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या प्रारंभीक संगीत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत कट्टा येथील वराडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा शंभर टक्के निकाल लावला आहे. या परीक्षेत शुभ्रा नाईक, कोमल राघोजी लोके, दुर्वा भाऊ चिरमुले , सोहम संदीप मसुरकर, तनिष्का सुशील बागवे , गौरव विष्णू मेस्त्री, मिताली रामचंद्र वारंग आणि मधुर अर्जुन पेंडुरकर यांनी प्रथम श्रेणीत यश मिळविले तर गणेश संजय नांदोसकर आणि श्रेया शंकर माने यांनी द्वितीय श्रेणी मिळविली. या विद्यार्थ्यांना प्रशाळेचे संगीत शिक्षक श्याम तेंडोलकर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. यशस्वी विद्यार्थ्यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, मुख्याध्यापिका सौ.देवयानी गावडे यांच्यासह संस्था पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg