वैभववाडी (प्रतिनिधी) - प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे व बी. के. एल. वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक २३ जून रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे येथे होणार आहे. कोळपे जि. प. सदस्य प्रमोद रावराणे यांच्यावतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरामध्ये विविध आजारावरील तपासणी तसेच शस्त्रक्रिया साठी पात्र रुग्णांची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये एन्जोप्लास्टी, कर्करोग शस्त्रक्रिया, पित्ताशयातील खडे, कान-नाक-घसा शस्त्रक्रिया, बायपास सर्जरी, मुतखडा, मोतीबिंदू, हर्निया, महिलांचे गर्भाशयाचे आजार, थायरॉईड शस्त्रक्रिया, मणक्यावरील शस्त्रक्रिया, मूळव्याध, स्तनामधील गाठी यासारख्या शस्त्रक्रिया योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे.
याशिवाय जनरल सर्जरी, स्त्रीरोग तज्ञ, जनरल फिजिशियन, बालरोगतज्ञ, ऑर्थोपेडिक तज्ञ आणि नेत्ररोग तज्ञ यांच्यामार्फत रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावयाचे आव्हान आयोजक तथा जिल्हा परिषद सदस्य व जनरल आरोग्य समिती प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे चे अध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी केले आहे.















































































.jpg)



























































































































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.